Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र. चंद्र राशी मीन, भारतीय सौर ५ वैशाख शके १९४७. शुक्रवार दिनांक २५ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१४  मुंबईचा चंद्रोदय ४.४८ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ६.५८ मुंबईचा चंद्रास्त ४.३२ राहु काळ ११.०१ ते १२.३६. प्रदोष, शुभदिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : संघर्षातून यश मिळेल.
वृषभ : अनुकूल घटना घडतील.
मिथुन : कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल.
कर्क : दिवस थोडा सावधगिरीने वागण्याचा आहे.
सिंह : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
कन्या : वाद-विवाद टाळले, तर मनस्ताप होणार नाही.
तूळ : मानसिक ताण तणाव राहील.
वृश्चिक : नव्या योजना कार्यान्वित होतील.
धनू : आर्थिक व्यवहार जरा जपूनच करा.
मकर : आपल्या कार्यात मग्न राहणे इष्ट ठरेल.
कुंभ : मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका.
मीन : तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील.