Home ताज्या घडामोडी Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना मिळणार महिला दिनाचं गिफ्ट

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना मिळणार महिला दिनाचं गिफ्ट

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना मिळणार महिला दिनाचं गिफ्ट

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojna)  योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च रोजी थेट लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मार्च अखेरीस देण्यात येणार असल्याची स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी विधान भवनात पत्रकारांशी बोलताना दिले.

https://prahaar.in/2025/03/04/donald-trump-breaking-up-with-donald-trump-is-expensive-the-us-stopped-aid-to-ukraine-in-the-war/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण’ योजना योजना बंद होणार नाही.