पंचांग
आज मिती पौष कृष्ण सप्तमी शके १९४६. चंद्र नक्षत्र चित्रा. योग धृती. चंद्र राशी कन्या भारतीय सौर माघ शके १९४६. मंगळवार, दि. २१ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ००.४५, उद्याची मुंबईचा सूर्यास्त ६.२४, मुंबईचा चंद्रास्त ११.४६, राहू काळ ३.३७ ते ५.०१ स्वामी विवेकानंद जयंती. तिथी पूजा, आत्मानंदसर रामचंद्र पुण्यतिथि, स्वामी विवेकानंद जन्मोस्तव, कालाष्टमी, केरोबा महाराज पुण्यतिथि, शुभ दिवस











