पंचांग
आज मिती पौष पौर्णिमा चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग वैधृती. चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर २३ पौष शके १९४६. सोमवार दिनांक १३ जानेवारी २०२५ मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ५.४७, मुंबईचा सूर्यास्त ६.१९, मुंबईचा चंद्रास्त नाहि. राहू काळ ८.३७ ते १०.००. पौष पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी नवरात्र समाप्ती, भोगी, राजमाता जिजाऊ साहेब भोसले जयंती [तिथी प्रमाणे] धंनुर्मास समाप्ती, पौर्णिमा प्रारंभ पहाटे ५;०२, पौर्णिमा समाप्ती उत्तररात्री ३;५६











