नागपूर : राज्य विधिमंडळाचे पुढील अधिवेशन तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई मध्ये ३ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या काळात २०२५-२६ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल. नागपूर येथे झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
https://prahaar.in/2024/12/20/the-government-will-not-rest-until-such-bigots-are-brought-down-akhilesh-shukla-who-assaulted-a-marathi-family-is-suspended-says-chief-minister/