पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र चित्रा ७.३६ पर्यंत नंतर स्वाती, योग सौभाग्य, चंद्र राशी तूळ भारतीय सौर ७ मार्गशीर्ष शके १९४६, गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ६.५३, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ५.०३, उद्याची मुंबईचा चंद्रास्त ३.५०, राहू काळ १.४९ ते ३.१२, प्रदोष, महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी, श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव आळंदी.











