पंचांग
आज मिती कार्तिक शुद्ध एकादशी शके १९४६, चंद्र नक्षत्र पूर्वाभाद्रपदा ०७.५२पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा, योग हर्षण, चंद्र राशी मीन भारतीय सौर २१ कार्तिक शके १९४६, मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.४४ मुंबईचा सूर्यास्त ०६.००, मुंबईचा चंद्रोदय ०३.१६ मुंबईचा चंद्रास्त ०३.४७ उद्याची. राहू काळ ०३.११ ते ०४.३६, प्रबोधिनी एकादशी, विष्णू प्रबोधन उत्सव, पंढरपूर यात्रा, संत नामदेव महाराज जयंती.











