पंचांग
आज मिती अश्विन कृष्ण सप्तमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पुनर्वसू योग शिव ०६.५८ पर्यंत नंतर सिद्ध, चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर १ कार्तिक शके १९४६, बुधवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३५ मुंबईचा सूर्यास्त ०६.०९, मुंबईचा चंद्रोदय ११.३६, मुंबईचा चंद्रास्त १२.३१, राहू काळ १२.२२ ते ०१.४९, सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश वाहन कोल्हा.











