पंचांग
आज मिती श्रावण शुद्ध अष्टमी ०९.३० पर्यंत नंतर नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र विशाखा नंतर अनुराधा योग, ब्रह्मा चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २२ श्रावण शके १९४६, मंगळवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१९, मुंबईचा सूर्यास्त ०७.०७, मुंबईचा चंद्रोदय ०१.२८, मुंबईचा चंद्रास्त ००.३७ उद्याची, राहू काळ ०३.५५ ते ०५.३१. दुर्गाष्टमी, दुर्वाष्टमी, मंगळा गौरी पूजन, अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी तारखेप्रमाणे तिशाबी आय ज्यू, आचार्य अत्रे जयंती.











