पंचांग
आज मिती श्रावण शुद्ध पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र हस्त योग सिद्ध. चंद्र राशी कन्या.भारतीय सौर १८ श्रावण शके १९४६. शुक्रवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१७, मुंबईचा सूर्यास्त ०७.०९, मुंबईचा चंद्रोदय १०.०५, मुंबईचा चंद्रास्त १०.०८, राहू काळ ११.०७ ते १२.४३.
नागपंचमी, हिरण्यकेशी, श्रावणी, महालक्ष्मी स्थापना पूजन, जरा जवंतिका पूजन, अगस्ती दर्शन.











