Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य , मंगळवार, दिनांक १६ जुलै २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य , मंगळवार, दिनांक १६ जुलै २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य , मंगळवार, दिनांक १६ जुलै २०२४.

पंचांग

मंगळवार दि. १६ जुलै २०२४ आज मिती आषाढ शुद्ध दशमी शके १९४६, चंद्र नक्षत्र विशाखा, योग साध्य ०७.१० पर्यंत नंतर शुभ, चंद्र राशी तूळ. मंगळवार, दिनांक १६ जुलै २०२४. सूर्योदय ०६.०९, सूर्यास्त ०७.१९, चंद्रोदय ०२.४३, चंद्रास्त ०१.५९ उद्याची. राहू काळ ०४.०१ ते ०५.४०. विठ्ठल नवरात्ररंभ.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : कोठेही मोठे निर्णय घेण्याच्या अगोदर नीट विचार करा.
वृषभ : अनेक कामे मार्गी लागतील.
मिथुन : नावलौकिकात भर पडणार आहे.
कर्क : एखादी चांगली बातमी कानावर पडण्याची शक्यता आहे.
सिंह : आर्थिक फायदे होणार आहेत.
कन्या : मनोबल वाढणार आहे.
तूळ : महत्त्वाचे करारमदार नका.
वृश्चिक : व्यापार व्यवसायमध्ये आपणास सहयोग मिळणार आहे.
धनू : कुठल्याही कागदपत्रांवर सही करताना नीट वाचून करावी.
मकर : अधिकाराचा वापर योग्य ठिकाणीच करा.
कुंभ : निर्णय घेताना महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
मीन : नोकरीमध्ये चांगला काळ जाणार आहे.