Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ४ जुलै २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ४ जुलै २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ४ जुलै २०२४.

पंचांग

आज मिती ज्येष्ठ कृ चतुर्दशी शके १९४६, चंद्र नक्षत्र मृगशीर्ष योग गंड ०६.५८पर्यंत नंतर वृद्धी, चंद्र राशी वृषभ. गुरुवार, दिनांक ४ जुलै २०२४. सूर्योदय ०६.०५, सूर्यास्त ०७.२०, चंद्रोदय ०५.०८, उद्याची, चंद्रास्त ०६.०७, राहू काळ ०२.२२ ते ०४.०१. शिवरात्री, अमावास्या प्रारंभ उत्तर रात्री ०४.५७.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहात.
वृषभ : गुंतवणुकीतून लाभ होणार आहे.
मिथुन : बोलण्याच्या चातुर्याने व्यवसायातवृद्धी होणार आहे.
कर्क : शासकीय कामांना गती येणार आहे.
सिंह : प्रवासात आपणास अपेक्षित लाभ प्राप्त होणार आहेत.
कन्या : आज आत्मविश्वासाची कमी जाणवणार आहेत.
तूळ : वैवाहिक जीवनातून सुवार्ता धन्य करणार आहेत.
वृश्चिक : नोकरी-व्यवसाय थोडासा मनावर ताण राहणार आहे.
धनू : मुलांच्या अभ्यासाकडे आणि प्रकृतीकडे लक्ष द्या.
मकर : कोणत्याही मोहाला बळी पडू नका.
कुंभ : परदेशातील महत्त्वाची कामे होतील.
मीन : देणे-घेण्याचे व्यवहार सुरळीत होतील.