Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २९ जून २०२४.

पंचांग

आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग शोभन. चंद्र राशी मीन. भारतीय सौर ८ आषाढ शके १९४६. शनिवार दिनांक २९ जून २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.०३, मुंबईचा सूर्यास्त ०७१९, मुंबईचा चंद्रोदय ०१.०७ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०१०१, राहू काळ ०९.२२ ते ११.०२, ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान, आळंदी, चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे.
वृषभ : आपले निर्णय अचूक होणार आहेत.
मिथुन : आजचा दिवस आपला चांगला असणार आहे.
कर्क : उपद्व्यापी व्यक्तींना खराब दिवस जाणार आहे.
सिंह : उत्तम लाभ होणार आहेत.
कन्या : सुवार्ता मिळतील.
तूळ : जास्त चिकित्सा करणे टाळावे.
वृश्चिक : आपले सामाजिक जीवन जपा.
धनू : नवीन कामे मिळतील.
मकर : जोडीदाराची उत्तम साथ राहील.
कुंभ : धार्मिक कामांमध्ये मन रमणार आहे.
मीन : थोडी हुरहुर आणि काळजी वाटण्याचा दिवस आहे.