पंचांग
आज मिती ज्येष्ठ चथुर्दशी-पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर ३१ ज्येष्ठ १९४६. शुक्रवार, दिनांक २१ जून २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.०१, मुंबईचा सूर्यास्त ०७.१८, मुंबईचा चंद्रोदय ०६.५५, मुंबईचा चंद्रास्त ०५.५५ उद्याची, राहू काळ ११.०० ते १२.४० पर्यंत, वटपौर्णिमा, आयन करी दिन, सूर्याचे अद्रा नक्षत्र, प्रवेश-वाहन मोर, आंतरराष्ट्रीय योग दिन, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ०७.३१,१९ नंतर चांगला.











