साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ जून २०२४
![]() |
काम वाढणार आहे
|
![]() |
जास्तीचा कार्यभार सांभाळावा लागणार
|
![]() |
पारदर्शकता ठेवा
|
![]() |
चांगले बदल
|
![]() |
नवीन संधी प्राप्त होतीलसिंह : आपल्या जिद्दीने आपण सफलता मिळवणार आहात. व्यापार व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. जे जातक नोकरी करत आहेत त्यांना सुद्धा नोकरीच्या कामांमध्ये अभूतपूर्व यश मिळणार आहे. शिक्षण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल सुरू राहील. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्त होणार आहे. आपल्या लोकप्रियतेमुळे आपला मित्रपरिवार वाढणार आहे. मित्रमंडळींबरोबर मनोरंजन आणि आनंद वाढवण्यासाठी सहलीचे आयोजन कराल. |
![]() |
वादविवाद टाळा
|
![]() |
मंगलकार्याचे आयोजन
|
![]() |
रागावर नियंत्रण ठेवा
|
![]() |
प्रयत्न करणे आवश्यक
|
![]() |
कार्यक्षेत्रात लक्ष द्यावे
|
![]() |
कार्यक्षेत्र वाढवण्याची संधी
|
![]() |
ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेलमीन : आपण सोशल मीडियावर सारखा भाग घ्याल. आपले वैवाहिक जीवन चांगले असेल. वैवाहिक जीवनात सकारात्मक ऊर्जा चांगली असेल. आपण जर एकटे असाल, तर आपल्याला विरुद्धलिंगी व्यक्तीबरोबर आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे. आपले आई-वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आपल्याला सहकार्य लाभणार आहे. आपले प्रकृती स्वास्थ्य चांगले असले तरीही आपल्याला दक्षता घेणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांबरोबर लांबचे प्रवास करावे लागू शकतात. कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. |











