Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १५ जून २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १५ जून २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १५ जून २०२४.

पंचांग

आज मिती ज्येष्ठ शुक्ल नवमी १९४६. चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी नंतर हस्त. योग व्यतिपात. चंद राशी कन्या. भारतीय सौर २५ ज्येष्ठ शके १९४६. शनिवार, दिनांक १५ जून २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.००. मुंबईचा सूर्यास्त ०७.१७. मुंबईचा चंद्र उदय ०१.३१. मुंबईचा चंद्रास्त ०१.३८-उद्याची. राहू काळ ०९.१९ ते १०.५९ पर्यंत, महेश नवमी, व्यतिपात वर्ज.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आपल्या मनातील उदासीनता दूर होणार आहे.
वृषभ : गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकला.
मिथुन : आपली गोपनीय माहिती कोणाला उघड करू नका.
कर्क : आज आपण झटपट कामाला लागणार आहात.
सिंह : महत्त्वाची बातमी समजू शकते.
कन्या : मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या.
तूळ : कुटुंबामध्ये एकोपा आणि समजूतदारपणा वाढणार आहे.
वृश्चिक : तुम्ही चांगल्या कार्यासाठी दानधर्म कराल.
धनू : नोकरीच्या ठिकाणी आपली जबाबदारी वाढणार आहे.
मकर : तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल.
कुंभ : मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या.
मीन : अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.