Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक ११ जून २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक ११ जून २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक ११ जून २०२४

पंचांग

आज मिती ज्येष्ठ शु.पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग व्याघात. चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २१ ज्येष्ठ शके १९४६. मंगळवार दिनांक ११ जून २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ०७.१६ वा., मुंबईचा चंद्रोदय १०.१५ वा. मुंबईचा चंद्रास्त ११.३० वा. राहू काळ ०३.५७ ते ०५.३६, सानेगुरुजी स्मृती दिन, चांगला दिवस, फारशी बेहमान मासारंभ.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : कौशल्यात व पराक्रमात वाढ होणार आहे.
वृषभ : आपले निर्णय विवेकपूर्ण असतील.
मिथुन : आपल्या कामाचे कौतुक होणार आहे.
कर्क : धावपळ होऊ शकते.
सिंह : अपेक्षित लाभ होतील.
कन्या : पुढील कार्यासाठी नियोजनात व्यस्त राहाल.
तूळ : प्रेमी-प्रेमिकांसाठी अनुकूल दिवस.
वृश्चिक : जेवढे काम कराल तेवढा परतावा मिळेल.
धनू : यश मिळवून देणारा दिवस.
मकर : जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करावे लागेल.
कुंभ : वेळेचा सदुपयोग करा.
मीन : ज्येष्ठांचे सहकार्य लाभणार आहे.