Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २५ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २५ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २५ एप्रिल २०२४.

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण प्रदीपदा ०६.४७ नंतर द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र विशाखा. योग व्यतिपात. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ५ वैशाख शके १९४६. गुरुवार, दिनांक २५ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१३, मुंबईचा चंद्रोदय ०८.१८, मुंबईचा सूर्यास्त ०६.५०, मुंबईचा चंद्रास्त ०२.११, राहू काळ ०७.५० ते ०९.२५.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : जसंघर्षातून यश मिळेल, अविरत प्रयत्न करावेत.
वृषभ : कौटुंबिक जीवनात अनुकूल घटना घडतील.
मिथुन : सरकार दरबारी रखडलेली कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल.
कर्क : दिवस थोडा सावधगिरीने वागण्याचा आहे.
सिंह : काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
कन्या : वाद-विवाद टाळले, तर मनस्ताप होणार नाही.
तूळ : थोडा मानसिक ताणतणाव राहील.
वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रातील नव्या योजना कार्यान्वित होतील.
धनू : आर्थिक व्यवहार जरा जपूनच करा.
मकर : आपल्या कार्यात मग्न राहणे इष्ट ठरेल.
कुंभ : मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका.
मीन : तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील, प्रेमात यश मिळेल.