आज मिती चैत्र शुद्ध द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र भरणी. योग विषकंभ. चंद्र राशी मेष. भारतीय सौर २१ चैत्र शके १९४६ बुधवार, दिनांक १० एप्रिल २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.२४ वा. मुंबईचा चंद्रोदय ०७.२३ वा. मुंबईचा सूर्यास्त ०६.५४ वा. मुंबईचा चंद्रास्त ०८.४२ वा., राहू काळ १२.३९ ते ०२.१३. चंद्र दर्शन, संत झुलेलाल जयंती, श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
मेष – महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील.
वृषभ : व्यवसायात उलाढाल वाढेल.
मिथुन : कामकाजात प्रगती होईल.
कर्क : विविध मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता.
सिंह : मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील.
कन्या : एका वेळेस अनेक कामे करणे टाळा.
तूळ : चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च कराल.