आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी शके १९४५. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग साध्य. ९.५४ पर्यंत नंतर शुभ. चंद्र राशी मकर ०७.१२ पर्यंत नंतर कुंभ. भारतीय सौर १६ चैत्र शके १९४५. शुक्रवार दिनांक ५ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.२९ वा. मुंबईचा चंद्रोदय ०९.०५ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ वा. मुंबईचा चंद्रास्त १०.३४ वा. राहू काळ ०३.४७ ते ०५.२०. पापमोचनी एकादशी.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
मेष – व्यवसायातील उलाढाल वाढेल.
वृषभ : निरनिराळे लाभ होतील.
मिथुन : कार्यक्षेत्रात कर्तृत्व दाखवू शकाल.
कर्क : व्यवसायातील परिस्थिती सर्वसामान्य असेल.
सिंह : हाती घेतलेल्या कार्यात यश मिळण्यास अनुकूल वातावरण.
कन्या : सामाजिक मानसन्मान मिळू शकतो.
तूळ : वाहने चालवताना सावध राहा.
वृश्चिक : सकारात्मक राहा.
धनू : महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.
मकर : कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ : राहत्या घराविषयी काही समस्या समोर येऊ शकतात.