Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दि. २ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दि. २ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दि. २ एप्रिल २०२४.

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४५. चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा. योग पारिघ. चंद्र राशी धनू. भारतीय सौर १३ चैत्र शके १९४५. मंगळवार, दि. २ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३१ मुंबईचा चंद्रोदय ०२.१४ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.५२, मुंबईचा चंद्रास्त १२.१८, राहू काळ ३.४७ ते ०५.२०. कलाष्टमी, हर्षित प्रारंभ जैन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – जमीन-जुमला अथवा मालमत्तेच्या संबंधित काम होईल.
वृषभ – कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील.
मिथुन – कौटुंबिक सुख मिळेल, समस्या सुटतील.
कर्क – वैयक्तिक छंद व उपक्रम यातून यश मिळेल.
सिंह – इच्छापूर्तीचा दिवस. महत्त्वाची कामे हातावेगळी करता येतील.
कन्या – कुटुंब परिवारात एखादे मंगल कार्य ठरेल.
तूळ – कुटुंबात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात संशयग्रस्ताना टाळा.
वृश्चिक – व्यावसायिक प्राप्ती वाढेल.
धनू – पूर्वी केलेल्या गुंतवणुका लाभदायक ठरतील.
मकर – सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे .
कुंभ – वैवाहिक सुख मिळेल.
मीन – कुटुंब परिवारामध्ये आनंदी वातावरण राहील.