Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ३० मार्च २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ३० मार्च २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ३० मार्च २०२४.

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण पंचमी शके १९४५. चंद्र नक्षत्र अनुराधा योग सिद्धी. चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर १० चैत्र शके १९४५. शनिवार, दिनांक ३० मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३३ वा. मुंबईचा चंद्रोदय ११.२१ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५२ वा. मुंबईचा चंद्रास्त ०९.३३ वा. सकाळी, राहू काळ ०९.३८ ते ११.१०. रंगपंचमी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – रखडलेली कामे मार्गी लागतील.
वृषभ : राजकीय क्षेत्रात पद, अधिकार मिळू शकतात.
मिथुन : काहींना प्रवास घडेल.
कर्क : नव्या विचारांना चालना मिळेल.
सिंह : खर्चावर नियंत्रण ठेवा.
कन्या : सावध राहणे गरजेचे.
तूळ : कार्यक्षेत्रात मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे.
वृश्चिक : रोजच्या कामकाजामध्ये संथपणा येऊ शकतो.
धनू : परिश्रमाचे मूल्य मिळेल.
मकर : आपल्या कार्यक्षेत्रात सकारात्मक राहणे जरुरीचे.
कुंभ : विचारपूर्वक पावले टाका.
मीन : नोकरीत दिलासा मिळू शकतो.