Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४.

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण तृतीया १८.३७ पर्यंत, नंतर चतुर्थी शके १९४५. चंद्र नक्षत्र स्वाती योग हर्षण, चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ८ चैत्र शके १९४५. गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३५, मुंबईचा चंद्रोदय ०९.२९, मुंबईचा सूर्यास्त ०६.५१, मुंबईचा चंद्रास्त ०८.१३ सकाळी, राहू काळ ०२.१५ ते ०३.४७. संकष्ट चतुर्थी.
चंद्रोदय ०९.२७, छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथेप्रमाणे.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल.
वृषभ – आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन – अचानक धनलाभाची शक्यता.
कर्क – भाग्याची अनुकूलता लाभली तरी संयमाने वागणे आवश्यक राहील.
सिंह – महत्त्वाच्या कामातील अडचणी अथवा समस्या दूर होतील.
कन्या – जास्तीचे काम करावे लागेल.
तूळ – व्यवसायात मनासारखे निर्णय घेता येतील.
वृश्चिक – आर्थिक आवक समाधानकारक राहील.
धनू – आर्थिक स्थिती चांगली राहील.
मकर – प्रवासाचे नियोजन होईल.
कुंभ – व्यवसायात कटकटी निर्माण होतील.
मीन – लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे.