Home ताज्या घडामोडी उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात गुलाल उधळल्याने अचानक लागली भीषण आग…

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात गुलाल उधळल्याने अचानक लागली भीषण आग…

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात गुलाल उधळल्याने अचानक लागली भीषण आग…

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात होळीच्या दिवशी भस्म आरती सुरू असताना अचानक आग लागली आणि यामध्ये 13 जण होरपळले. जखमींमध्ये पुजारी आणि मंदिरातील सेवकांचाही समावेश आहे. आरतीदरम्यान गुलाल उधळल्याने अचानक भीषण आग लागल्याचे समजते. सर्व जखमींना तातडीनेजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by PrahaarNews Live (@prahaarnewslive)