Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २० मार्च २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २० मार्च २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २० मार्च २०२४.

पंचांग

आज मिती फाल्गुन शुद्ध एकादशी शके १९४५. चंद्र नक्षत्र पुष्य. योग अतिगंड. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ३० फाल्गुन शके १९४५. बुधवार, दिनांक २० मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ६.४२ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४९ वा. मुंबईचा चंद्रोदय रा. २.५२ वा. मुंबईचा चंद्रास्त दु. ४.२२ वा. राहू काळ १२.४६ ते २.१६. अमलकी एकादशी, विषूव दिन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – योग्य निर्णय होतील.
वृषभ : समोरील कामे आत्मविश्वासाने कराल.
मिथुन : सकारात्मकता राहील.
कर्क : अनामिक तणाव जाणवेल.
सिंह : विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल.
कन्या : महत्त्वाच्या कामांना वेळ लागेल.
तूळ : कामात संयम ठेवा.
वृश्चिक : महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
धनू : नोकरीत बदलीची शक्यता.
मकर : चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल असेल.
कुंभ : भाग्याची उत्तम साथ राहील.
मीन : दगदग वाढविणारी कामे करू नका.