पंचांग
चंद्र नक्षत्र हस्त. योग शूल चंद्र राशी कन्या. भारतीय सौर ८ फाल्गुन शके १९४५. मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ६.५९ वा.मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४३ वा.मुंबईचा चंद्रोदय रात्री ९.०२ वा. मुंबईचा चंद्रास्त स. ८.३३ वा. राहू काळ ३.४७ ते ५.१५, मराठी भाषा गौरव दिन, संत नरहरी सोनार पुण्यतिथी.











