दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २६ जुलै २०२३ प्रहार प्रतिनिधी - July 26, 2023 12:02:48 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आपल्या कौशल्यात व पराक्रमात वाढ होणार आहे. वृषभ – आपल्या कार्यक्षेत्रात उत्साही असाल. मिथुन – आपले निर्णयपण बरोबर येणार आहेत. कर्क – अपेक्षित लाभ होतील. सिंह – आपल्यामध्ये उत्साह भरपूर असणार आहे. कन्या – कार्यासाठी व्यवस्थित नियोजनात व्यस्त रहाल. तूळ – प्रेमी-प्रेमिकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वृश्चिक – आर्थिक फायदे बऱ्यापैकी असतील. धनू – आजचा दिवस आपणास यश मिळवून देणार आहे. मकर – नोकरीत आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली जाऊ शकते. कुंभ – वेळेचा सदुपयोग करा, लाभ होतील. मीन – ज्येष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Views: 240