Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २७ जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २७ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – आपला उत्साह योग्य कामासाठी वापरा.
वृषभ – कामे सहजच होतील.
मिथुन – खूप घाईघाईने निर्णय घेवू नका.
कर्क – घरातील छोटे-मोठे वादविवाद मिटवा.
सिंह – हित-शत्रूंवर मात होईल.
कन्या – नोकरीमधील तणाव कमी होणार आहे.
तूळ – व्यवसायात प्रगती करता येईल.
वृश्चिक – नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे.
धनू – आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.
मकर – नोकरदारांना दिलासा मिळणार आहे.
कुंभ – घरात उत्तम घटना घडतील.
मीन – आपणास अपेक्षित यश मिळणार आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra