दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २३ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 23, 2023 12:13:42 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आपल्या कामामध्ये एकाग्रता असू द्या. वृषभ – घेतलेली कामे जबाबदारीने पूर्ण कराल. मिथुन – कर्तव्यापासून अजिबात विचलित होऊ नका. कर्क – आजचा दिवस प्रगतीचा चढता आलेख आसणार आहे. सिंह – थोरामोठ्यांची मर्जी असणार आहे. कन्या – नोकरीत प्रगतीचे योग आहेत. तूळ – बऱ्याच गोष्टी सुखावह होणार आहेत. वृश्चिक – व्यापार-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. धनू – वाद-विवादा पासून लांब राहणे चांगले . मकर – आर्थिक विवंचना दूर होणार आहे. कुंभ – कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारू नका. मीन – ठरवलेल्या गोष्टी चिकाटीने करत राहणार आहात. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Post Views: 182