दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २१ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 21, 2023 12:05:11 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे आवश्यक. वृषभ – प्रवास होण्याची शक्यता आहे. मिथुन – वरिष्ठांशी अपेक्षित साथ मिळणार आहे. कर्क – घरातील महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. सिंह – आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी येणार आहेत. कन्या – आवक वाढल्याने खर्चही वाढणार आहे. तूळ – मनातील किल्मिषे दूर होणार आहेत. वृश्चिक – जिद्दीने सर्व गोष्टींवर मात करा. धनू – प्रयत्नाने यश मिळणार आहे. मकर – आपल्या कष्टाचे फळ आपणास मिळणार आहे. कुंभ – उत्साहवर्धक व आनंददायी असा दिवस आहे. मीन – आपल्या कामांमध्ये दिरंगाई करू नका. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Post Views: 184