दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 9, 2023 12:02:43 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – कामकाजामध्ये वेग राहणार आहे. वृषभ – स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणार आहात. मिथुन – अंदाज घेऊनच निर्णय घ्या. कर्क – आपली नियमित कामे करत राहा. सिंह – धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. कन्या – प्रलोभनांपासून दूर राहा. तूळ – आर्थिक उलाढाली व्यवस्थित होतील. वृश्चिक – नोकरी व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. धनू – योग्य व्यक्तीच्या सल्ल्याचा फायदा होईल. मकर – छंदातून कल्पनाशक्तीला वाव मिळेल. कुंभ – आजचा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आहे. मीन – गैरसमज होऊन देऊ नका. Post Views: 166