दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 8, 2023 12:02:29 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – प्रसन्नता मिळेल. तुमचा स्वतःचा प्रभाव असेल. वृषभ – शत्रूंवर विजय प्राप्त कराल. मिथुन – नोकरी-व्यवसायात वृद्धी होणार आहे. कर्क – जिद्दीने आपण कार्यरत रहाल. सिंह – आपल्या सकारात्मक विचारांना सहयोगी प्राधान्य देतील. कन्या – कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. तूळ – कोणाशीही वाद-विवाद करू नये. नियोजन नीट करावे. वृश्चिक – हाताखालील लोकांचा सहयोग मिळेल. धनू – नवीन निर्मितीचा आनंद उपभोगाल. मकर – प्रियजनांचा सहवास लाभेल. कुंभ – महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील किंवा संदेश मिळतील. मीन – आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले असेल. Post Views: 154