दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 6, 2023 12:10:37 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे. वृषभ – कामाचे नियोजन करून काम पूर्ण करा. मिथुन – सहकाऱ्यांना योग्य तो मोबदला द्याल. कर्क -अडचणींवर मात करून कामे होतील. सिंह – सामाजिक क्षेत्रामध्ये आपणास मानसन्मान प्राप्त होईल. कन्या – फार त्रास होईल अशी कामे करूच नका. तूळ – व्यापार-व्यवसायामध्ये आघाडी घ्याल. वृश्चिक – कार्यक्षेत्रामध्ये फारशी चांगली परिस्थिती असणार नाही. धनू – नोकरी-व्यवसायात सृजनशीलतेला वाव मिळणार आहे. मकर – काही कौटुंबिक प्रश्नासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतील. कुंभ – तरुणांना नोकरीसाठी बोलावणे येण्याची शक्यता. मीन – नोकरी-व्यवसायात मोठी जोखीम पत्करू नका. Post Views: 175