Home ताज्या घडामोडी म्हावऱ्याचो सिजन सरलो!

म्हावऱ्याचो सिजन सरलो!

म्हावऱ्याचो सिजन सरलो!
छाया : अरुण पाटील

मुंबई : मासेमारीचा सिझन संपला असून पावसाळापूर्व कामात कोळी समाज गुंतला आहे. त्यामुळे माहिम भागातून भल्यामोठ्या क्रेनच्या साहाय्याने कोळी बांधवांनी समुद्रातून आपल्या बोटी काढून घेतल्या आहेत.

छाया : अरुण पाटील