दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 2, 2023 12:05:51 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – शुभग्रहांचे भ्रमण आपणास क्रियाशील ठेवणार आहे. वृषभ – यशाकडे वाटचाल करणार आहात. मिथुन – नोकरीमध्ये सुवार्ता कळतील त्यामुळे आपला उत्साह वाढणार आहे. कर्क – निराशेची छाया जाणवेल. सिंह – योजलेली कामे नीटपणे व सुरळीतपणे होतील. कन्या – मन शांत ठेवून काम करा यश मात्र आपलेच आहे. तूळ – आपल्या कष्टांना यश येणार आहे. वृश्चिक – जमाखर्चाचे व्यवहार आपण संतुलित ठेवणार आहात. धनू – आपल्या बुद्धिचातुर्याने व व्यवहार कुशलतेने आपली कामे यशस्वी होतील. मकर – कुटुंबातले प्रश्न सहजतेने सुटतील. कुंभ – आपले कामांमध्ये सातत्य राहणार आहे. मीन – खर्चावर नियंत्रण असावे. चांगली होतील. Post Views: 177