Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०१ जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०१ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – व्यापार- व्यवसायिकांना चांगली परिस्थिती असणार आहे.
वृषभ – आपल्यामधील सर्जनशीलतेचे व कलात्मक गुणांचे सर्वांना दर्शन होईल.

मिथुन – आर्थिक नियोजन नीट करा.
कर्क – कुटुंबातील सहजीवन आपणास सुखावून जाईल.
सिंह – उच्च शिक्षणाच्या संधी चालून येतील.
कन्या – तरुण-तरुणींचे महत्वाचे प्रश्न सुटतील.
तूळ – आई-वडिलांच्या प्रकृतीची चिंता वाटणार आहे.

वृश्चिक – आर्थिक यश लाभेल.
धनू – कुसंगतीपासून लांब राहावे.
मकर – : मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक पथ्ये कटाक्षाने पाळा.
कुंभ – अनपेक्षित प्रवास संभवतो.
मीन – विचित्रपणे झालेली आर्थिक कोंडी निघून जाईल.