दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ३० मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 31, 2023 12:11:41 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. वृषभ – सामाजिक कामामध्ये कार्यरत राहाल प्रतिष्ठा मिळेल . मिथुन – काही व्यक्तींना कामाची दगदग होणार आहे. कर्क – आपल्या कामामध्ये आपण स्वतः लक्ष घालाल. सिंह – नोकरीत काम वाढणार आहे. कन्या – मनोबल चांगले असेल. तूळ – आजचा दिवस आनंदाचा आहे. हे मन शांत राहणार आहे. वृश्चिक – कामासाठी आपण इतरांशी संवाद साधाल. धनू -आर्थिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. मकर – नोकरीमध्ये चांगला दिवस आहे. कुंभ – जुने विचार व संकल्पना प्रगतीला मारक ठरण्याची शक्यता आहे. मीन – आपणास सहकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. Post Views: 153