दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 9, 2023 12:02:43 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – हा दिवस भरपूर यश मिळवून देईल. नवीन कामे मिळतील. वृषभ – आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल वारे वाहण्यास सुरुवात होईल. मिथुन – सत्तेचा गैरवापर टाळावा. कर्क – पोकळ डामडौल याच्या आहारी जाऊ नका. सिंह – नवीन कामांची आखणी यशस्वी होईल. कन्या – दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल. तूळ – आजचा दिवस अनुकूल आणि आनंदी राहील. मनाची प्रसन्नता लाभेल. वृश्चिक – प्रगतीकारक दिवस राहील. धनू – आपल्या कामात कार्यमग्न राहाल. मकर – आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कुंभ – अभ्यास, भवितव्य आणि महत्वाकांक्षा याविषयी जागरूक राहाल. मीन – वादविवाद टाळणे गरजेचे ठरेल. Post Views: 170