दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 8, 2023 12:02:44 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. वृषभ – आर्थिक भरभराट होईल. मिथुन – आजच्या दिवसात आपण चांगली प्रगती करू शकाल. कर्क – व्यवसाय धंद्यातील कायदेविषयक प्रश्न सुटतील. सिंह – वैवाहिक जीवनातून सुवार्ता मिळतील. कन्या – नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते. तूळ – तरुण-तरुणींची स्वप्ने साकार होतील. वृश्चिक – नोकरीत व्यवसायात सर्वसामान्य परिस्थिती राहील. धनू – विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश अनुभवता येईल. मकर – आपल्याला सर्वांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कुंभ – तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. मीन – व्यवसाय-धंद्यात बदल घडेल. Post Views: 181