Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०४ एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०४ एप्रिल २०२३

दैदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती चांगली राहील.
वृषभ– व्यक्तिगत भाग्योदय होतील.

मिथुन- नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील.
कर्क-आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या क्षमतेचाही विचार करा.

 

सिंह– सकारात्मक बाजूकडे अधिक भर द्या.
कन्या– आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ– हाती घेतलेल्या कामात मनाप्रमाणे यश मिळेल.

वृश्चिक– इतरांच्या मताला उचित प्राधान्य द्या.
धनू– काही अप्रिय निर्णय मनाविरुद्ध स्वीकारावे लागतील.

 

मकर– रोजच्या कामाला विलंब लागू शकतो.

कुंभ– नियोजन बदलावे लागेल.
मीन– आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.