Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ एप्रिल २०२३

दैदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- आवडत्या माणसाबरोबर दिवस चांगला जाईल.
वृषभ– विरोधकांवर अंकुश ठेवाल. प्रवासाचे योग.
मिथुन- नवीन केलेले बदल व्यवसायास पोषक ठरतील.
कर्क- बहुतेक सर्व कामात यश मिळेल, भाग्य साथ देईल.

 

सिंह– महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल, सर्व बाबतीत यश मिळेल.
कन्या– आपल्या रोजच्या कामात आपण कार्यमग्न राहाल.
तूळ– एखादी महत्त्वाची बातमी कळेल.
वृश्चिक– मालमत्तेविषयीचे प्रश्न सुटू शकतील.
धनू– प्रगती करण्याची संधी मिळेल.

 

मकर– व्यवसाय -धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील.
कुंभ– रागावर नियंत्रण ठेवा, सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा.
मीन– नवीन वस्तू खरेदी करू शकाल.