दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २८ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 28, 2023 12:02:16 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल. वृषभ– आर्थिक आवक चांगली राहील. मिथुन- अचानक धनलाभाची शक्यता. कर्क- भाग्याची अनुकूलता लाभली तरी संयमाने वागणे आवश्यक राहील. सिंह– महत्त्वाच्या कामातील अडचणी अथवा समस्या दूर होतील. कन्या– काही साधक-बाधक घटना घडू शकतात. तूळ– व्यवसायात मनासारखे निर्णय घेता येतील. वृश्चिक– आर्थिक आवक समाधानकारक राहील. धनू– आर्थिक स्थिती चांगली राहील. मकर– प्रवासाचे नियोजन होईल. कुंभ– व्यवसायात कटकटी निर्माण होतील. मीन– लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे. Post Views: 175