दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २६ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 26, 2023 12:02:38 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- आर्थिक लाभ समाधानकारक असेल. वृषभ– कोणाच्याही बोलण्यावर आपले मत त्वरित व्यक्त करू नका. मिथुन- वरिष्ठांची अपेक्षित साथ मिळेल. कर्क- प्रेमात यश मिळू शकते. सिंह– व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. कन्या– अथक परिश्रम करावे लागतील. तूळ– अधिकाराच्या मर्यादा जाणून घ्या. वृश्चिक– समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभेल. धनू– मित्रमंडळींच्या वर्तुळातून मदत मिळेल. मकर– आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. कुंभ– उत्साहवर्धक व आनंददायी वार्ता मिळतील. मीन– आपल्या कामात दिरंगाई करू नका. Post Views: 199