दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २४ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 24, 2023 12:02:36 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- आत्मविश्वास वाढेल कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळेल. वृषभ– सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल. मिथुन- हाती घेतलेली कामे मनाप्रमाणे पार पडतील. कर्क- आर्थिक नियोजन काटेकोरपणे करण्याची गरज. सिंह– नोकरी व्यवसायातील प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागेल. कन्या– व्यवसायिक परिस्थिती अनुकूल राहील. तूळ– कौटुंबिक आघाडीवर अनुकूलता राहील. वृश्चिक– आपल्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. धनू– एकाच वेळेस अनेक कामे टाळा. मकर– नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. कुंभ– व्यवसायातील केलेले बदल पोषक ठरतील. मीन– आपल्याला झेपतील एवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकारा. Post Views: 186