दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २३ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 23, 2023 12:02:09 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- वादविवादाला अधिक महत्त्व न देता कार्यरत रहा. वृषभ– नव्या संकल्पना राबविण्यात यश मिळू शकते. मिथुन- धनप्राप्ती चांगली होईल. कर्क- कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा. सिंह– आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल. कन्या– कार्यमग्न रहा. तूळ– प्रयत्न कमी पडू देऊ नका. वृश्चिक– गेल्या काही काळात घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. धनू– लहान-मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करा. मकर– हितशत्रू ,गुप्त शत्रू डोके वर काढू शकतात. कुंभ– आरोग्याची काळजी घ्या. मीन– कार्य सिद्धीचा आनंद मिळेल, आर्थिक लाभ होतील. Post Views: 202