Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २२ मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २२ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- काही महत्त्वाचे निर्णय होतील.
वृषभ– आर्थिक लाभ होतील, कार्यक्षमता वाढेल.
मिथुन- हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

 

कर्क- स्थावर मालमत्तेचे व्यवहार मनाप्रमाणे होतील.

 

सिंह– प्रयत्नांमध्ये यश मिळेल.

कन्या– अपेक्षांना लगाम ठेवावा लागेल.

तूळ– आजच्या दिवसात प्रगती अथवा उन्नती होईल.

 

वृश्चिक– समाजातील मान्यवरांच्या ओळखी वाढतील.

धनू– स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

 

मकर– बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता.

कुंभ– सामाजिक आणि धार्मिक कार्यातील सहभागाने प्रतिष्ठा वाढेल.

मीन– हातात घेतलेली दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पडतील.