Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १८ मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १८ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- चिंता समाप्त होतील, आत्मविश्वास वाढेल.

वृषभ– शत्रूंवर विजय प्राप्त कराल.

 

मिथुन- एकावेळेस अनेक कामांकडे लक्ष देऊ नका.

कर्क- नवीन नियोजन करावे लागेल.
सिंह– काहींना परदेशगमनाच्या संधी मिळतील.

 

कन्या– वाहने जपून चालवा.

 

तूळ– अतिआत्मविश्वास नको.

वृश्चिक– स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरेल.

 

धनू– परिवारातील मुलांकडे लक्ष देणे अपरिहार्य ठरेल.

मकर– कुटुंबातील काही समस्या डोके वर काढतील.

 

कुंभ– नात्यांना महत्त्व द्या.

 

मीन– जुन्या गुंतवणुकी भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील.