दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १५ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 15, 2023 12:07:06 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- नोकरदारांना आजच्या दिवसात दिलासा मिळणार आहे. वृषभ– इतरांना मदत कराल. मिथुन- आपल्या कार्यकुशलतेमध्ये वाढ होणार आहे. कर्क- आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले काम होणार आहे. सिंह– एका वेळेला अनेक जबाबदाऱ्या स्वीकारू नका. कन्या– वाद-विवादाचे प्रसंग टाळणे आवश्यक आहे. तूळ– आजचा दिवस आपल्यासाठी सर्व दृष्टीने समृद्धीकारक असणार आहे. वृश्चिक– व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी संधी मिळणार आहे. धनू– आर्थिकबाबतीत आपले अंदाज बरोबर ठरणार आहेत. मकर– योग्यवेळी दोन पावले मागे घेण्याचे धोरण अवलंबावे. कुंभ– नवीन उद्योग -व्यवसायाच्या संधी समोर दिसणार आहेत. मीन– आपल्या कामामध्ये आपणास सातत्य ठेवावे लागणार आहे. Post Views: 168