दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 9, 2023 12:04:38 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- मनासारखे काम झाल्याने समाधान मिळेल. वृषभ– आजचा दिवस आपणास आनंददायी जाणार आहे. मिथुन- आर्थिक आवक ठिकठाक राहणार आहे. कर्क- मित्रमंडळींबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल. सिंह– आपले नियोजन यशस्वी होणार आहे. कन्या– सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. तूळ– वस्तू गहाळ होण्याची शक्यता. वृश्चिक– भागीदाराची चांगली साथ मिळणार आहे. धनू– नोकरीमध्ये सावध राहणे आवश्यक आहे. मकर– मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कानावर येतील. कुंभ– महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. मीन– भावंडांच्या भेटीगाठी होतील. Post Views: 169