Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०५ मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०५ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- धनलाभाचे योग, आर्थिक आवक उत्तम राहील.

वृषभ– भाग्याची उत्तम साथ राहील.

 

मिथुन- आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
 
कर्क- जवळपासचे प्रवास होण्याची शक्यता आहे.

 

सिंह– आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल.
 
कन्या– दिवसभरात काही कडू-गोड अनुभव येण्याची शक्यता आहे.

 

तूळ– नोकरीत चांगली संधी प्राप्त होईल.

 

वृश्चिक– गृहसौख्य चांगले राहील, जोडीदार आपली काळजी घेईल.

 

धनू– उत्साह वाढविणारा दिवस आहे.

 

मकर– प्रेमात यश मिळेल.
 
कुंभ– मनावरील ताण दूर होईल.

 

मीन– अध्यात्मिक उन्नती होण्याची शक्यता.